You are currently viewing लोरे सोसायटी निवडणुकीत भाजपाने केला शिवसेनेचा दारुण पराभव..

लोरे सोसायटी निवडणुकीत भाजपाने केला शिवसेनेचा दारुण पराभव..

भाजपचा १२ जागांवर विजय;माजी उपसभापती तुळशीदास रावराणे आणि सभापती मनोज रावराणे ठरले किंगमेकर..

कणकवली

लोरे नं १ सोसायटी निवडणुकीत भारतीय जनता पार्टी पुरस्कृत पॅनेलचा दणदणीत विजय झाला आहे.१२ जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत.त्यामुळे लोरे सोसायटी निवडणुकीत माजी उपसभापती तुळशीदास रावराणे आणि सभापती मनोज रावराणे किंगमेकर ठरले.शिवसेनेला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

लोरे नं १ सोसायटी विजयी उमेदवार मनोज तुळशिदास रावराणे – १५१,सुनिल मधुकर रावराणे – १४८,तुळशिदास तुकाराम रावराणे – १४६, सुमन रावजी गुराव – १४६,सिताबाई रामचंद्र जाधव – १४३, हरिचंद्र महादेव मोसमकर -१३९, गुरुनाथ आकाराम राणे – १३८,नरेश धाकू गुरव – १३६, रघुनाथ सहदेव राणे – १३५, रेश्मा जयप्रकाश राणे – १३३, अनंत सखाराम जाधव -१३३,विठ्ठल विष्णु मांडवकर – १२६ संचालक विजयी झाले आहेत.

विजयी उमेदवारांचे भाजपच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
यावेळी राजन चिके,लोरे सरपंच – अजय रावराणे,महेश रावराणे,मारुती राणे,प्रभाकर रावराणे,कृष्णा गुरव,जीवन रावराणे,काशिराम नवले,महेश गुरव,भास्कर रावराणे,संजय खाडये,रवींद्र गुरव,तुषार रावराणे,सदानंद गुरव,ऋषिकेश गुरव उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + 14 =