जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी सचिन मस्कर यांची काव्यरचना
ब्युटी फुसकीच तुझी
आहे फक्त जळका पाव
सारखी मेकअप करतेस
एट्यिट्युडला काडी लाव..
काहीही घडले तरीही
बोलतेस फक्त ” wow ”
बोलायची पद्धत नाही तुला
एट्यिट्युडला काडी लाव..
इन्स्टग्रामवर फॉलोअर्स
म्हणून नाही होत तुझे नाव
कमी कपडे घालणारी तू
एट्यिट्युडला काडी लाव..
तुझे हृदय धडधडताना
आवाज करते ” म्याव ”
काळी मांजरच आहेस तू
एट्यिट्युडला काडी लाव..
©️®️ सचिन मस्कर , नवी मुंबई