You are currently viewing भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये 27 रोजी लहान मुले व पालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये 27 रोजी लहान मुले व पालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

सावंतवाडी

येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये रविवार, दि.27 मार्च रोजी लहान मुले व त्यांचे पालक यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 4 ते 7 वयोगटातील मुलांसाठी रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच पालकांसाठी सॅलड मेकिंग व कोल्ड कुकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा सकाळी दहा ते बारा या वेळेत घेतल्या जातील. विजेत्यांना मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येईल._
स्पर्धा सर्वांसाठी खुल्या असून इच्छुक विद्यार्थी व पालकांनी शाळेच्या 02363-275535 / 9422386614 या क्रमांकावर संपर्क साधून नावनोंदणी करावी असे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + 10 =