गोवा येथील मोपा विमानतळावर उभ्या करून ठेवलेल्या ७ ते ८ मालवाहू ट्रकांना अचानक भीषण आग लागली आहे. ही घटना आज दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. तर घटनास्थळी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

गोवा-मोपा विमानतळावर मालवाहू ट्रकना भीषण आग…
- Post published:मार्च 23, 2022
- Post category:गोवा / बातम्या
- Post comments:0 Comments
You Might Also Like

सेना, काँगेस पदाधिकारी यांचा राष्ट्रवादी प्रवेश

गाळ काढताना मोती तलावाच्या दलदलीत एकजण रुतला

शिरोडा गावासह काही भागात अवकाळी पाऊस
