You are currently viewing फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी स्कुल कमिटी चेअरमन पदी द.दी.पवार यांची निवड

फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी स्कुल कमिटी चेअरमन पदी द.दी.पवार यांची निवड

फोंडाघाट
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी स्कुल कमिटी चेअरमन पदी श्री.द.दी.पवार उर्फ बबनशेठ पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. फोंडाघाट बाजार पेठेत त्यांचे समर्थक पांडव ग्रुप बाळाशेठ भोगले, अजित नाडकर्णी, रंजन नेरुरकर, राजु पावस्कर, मोंडे, साहील सुदन बांदिवडेकर, बिडये, चौलकर, उत्तम रेवडेकर यांनी त्यांचे स्वागत करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा