शिवसेना पक्ष प्रतोद तथा आमदार श्री.सुनिल प्रभु यांची शिवसेना नेते श्री.संदेश पारकर यांनी विधानभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी श्री.पारकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध विकासाच्या मुद्द्यांवर श्री.प्रभु यांच्याशी सविस्तरपणे चर्चा केली.