You are currently viewing सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून कवी संमेलनाचे आयोजन …

सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून कवी संमेलनाचे आयोजन …

केशवसुत यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त आयोजन; निमंत्रित कवी होणार सहभागी…

सावंतवाडी

सामाजिक बांधिलकीच्या वतीने कविवर्य केशवसुत अर्थात कृष्णाजी केशव दामले यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त निमंत्रित कवींचे “कवी संमेलन” ता 15 मंगळवार सायंकाळी 6 वा आयोजित करण्यात आले आहे.

या कवी संमेलनास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थितीत राहावे असे आवाहन सामाजिक बांधिलकीच्या वतीने करण्यात आले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा