You are currently viewing फोंडाघाट मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने अतोनात नुकसान

फोंडाघाट मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने अतोनात नुकसान

फोंडाघाट येथे अवकाळी पाऊस झाला.गुरु भोगले यांच्या घरावर भला मोठा आंब्याचा वृक्ष कोसळल्याने घराचे मोठे नुकसान झाले. तलाठी यांनी पंचनामा केला. सामजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी तहसिलदार यांची भेट घेणार असून आमदार नितेश राणे यांनाही निवेदन देणार आहेत. आमदार नितेश राणे यांचे मार्फत अत्यावश्यक मदत अजित नाडकर्णी आणि सभापती मनोज रावराणे करणार आहेत. दरम्यान, गुरुवारी दहा हजार ची आर्थिक मदत दिली जाणार असल्याची माहिती नाडकर्णी यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा