You are currently viewing प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन

प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन

🎊 *भव्य उद्घाटन सोहळा* 🎊

✴️ *प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन* ✴️
*✨⭐( ५ स्टार प्रशिक्षण केन्द्र )* ✨⭐

✳️ *किमान कौशल्य विकास कार्यक्रम* जिल्हा वार्षिक योजना ( सर्वसाधारण ) 🧮सन *२०२१-२२* च्या तुकड्यांच्या प्रशिक्षणाचे औचित्य साधून ✴️ *मंगळवार दिनांक ८ मार्च २०२२* रोजी ☸️ *सायंकाळी ४.००* वाजता उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे. तरी या कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.

🎀 *उद्घाटक* 🎀

✴️ *मा. श्री. दत्ता भडकवाड*
( निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी, सिंधुदुर्ग )

☸️ *प्रमुख पाहुणे* ☸️

✳️ *मा. श्री. विजयप्रकाश न. अकेरकर* ( सर )
( माजी मुख्याध्यापक श्री. वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, माणगांव )

☸️ *मा.श्री. संदीप धोंडू पाटील*
( सचिव, ए.एस.पी.एम काॅलेज सांगुळवाडी, वैभववाडी )

✳️ *मा.श्री.सी.जी ओटवणेकर*
( अध्यक्ष गुरूवर्य वि.स. खांडेकर विद्या प्रतिष्ठान शिरोडा )

☸️ *मा.श्री. सूर्यकांत नवले*
( प्राचार्य, एम. आय. टी.एम काॅलेज सुकळवाड, ओरोस )

✳️ *श्री. अण्णासाहेब भोसले*
( व्हा. चेअरमन कॅम्प एज्युकेशन सोसायटी पुणे )

🙏 *आपले स्नेहांकित* 🙏

☸️ *श्री. रघुनाथ दे तानावडे*

☸️ *डाॅ. सौ. गौरी रघुनाथ तानावडे*

🛣️पत्ता = *श्री साई इन्फोटेक ( S S I COMPUTER )*
जी १,जी २, १०१ व्दारकानाथ काॅम्प्लेक्स, विठ्ठल मंदिर फिश मार्केट रोड सावंतवाडी
*📱९४२०७४०७४०*
*📱७७४५००२००२*

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + seven =