You are currently viewing डेगवे- आंंबेखणवाडीतील आजची सत्यनारायण पुजा रद्द

डेगवे- आंंबेखणवाडीतील आजची सत्यनारायण पुजा रद्द

बांदा
आज संध्याकाळी डेगवे- आंंबेखणवाडीतील श्री ब्राह्मणीस्थळात श्री सत्यनारायणाची महापुजा आयोजित केली होती.परंतु काही अपरिहार्य.कारणास्तव.सदर.पुजा रद्द.केली.आहे. याची सर्व डेगवे ग्रामस्थ,हितचिंतक,भाविक,माहेरवाशिणीनी नोंद घ्यावी .हि विनंती आहे.झालेल्या गैर सोयी बध्दल दिलगीर आहे.
सदर पुजा गुरूवार .दि. १० /३/२०२२ रोजी संध्याकाळीआयोजित केली आहे

कार्यकारी मंडळ.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − eight =