You are currently viewing जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांच्या प्रयत्नातून कळसुली गिरोबा मंदिर येथे हायमास्ट

जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांच्या प्रयत्नातून कळसुली गिरोबा मंदिर येथे हायमास्ट

कुडाळ :

कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघातील कळसुली येथील श्री देव गिरोबा मंदिर येथे युवक जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रफुल्ल सुद्रीक यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन निधी मधुन ३ लाख रुपये मंजूर करून हायमास्ट बसवून त्याचे उद्घाटन १ मार्च २०२२ रोजी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रा,आर.बी‌.दळवी, तालुका अध्यक्ष राजू पाताडे,गावचे प्रमुख बाबु गांवकर,युवक जिल्हा उपाध्यक्ष अॅड भरत परब, माजी सरपंच अतुल दळवी.सदस्य चंद्रशेखर चव्हाण, इलेक्ट्रिक इंजिनिअर कल्पेश सुद्रिक,तंटामुक्त समिती अध्यक्ष चंदू परब, प्रगती भोगले, किशोर घाडीगांवकर, सुशांत दळवी,कृष्णा घाडीगांवकर तातोबा घाडीगांवकर, संतोष मुरकर, बाळा नाईक,भाई सावंत, दिपक भोगले,बाबू लाड,बाबाजी मुरकर, सतोष दळवी बाबलो मेस्त्री. बाळा खरात, सागर शिंदे,रोहन पाताडे, सुभाष सावंत, बाळा साळसकर,अरूण कदम, आर्यन सुद्रिक, इत्यादी ग्रामस्थांच्या उपस्थित झाले,या हायमास्टमुळे मंदिर परिसरात आनंदी वातावरण निर्माण झाले आहे, यापुढेही मंदिर व कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये विकासाचा ओघ कायम राहील अशी ग्वाही युवक जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रफुल्ल सुद्रीक यांनी सांगितले,

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − nine =