You are currently viewing जिल्ह्यात पावसाची विश्रांती…..

जिल्ह्यात पावसाची विश्रांती…..

सिंधुदुर्गनगरी  :

गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 0.875 मि.मी. पाऊस झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकुण 4595.819 मि.मी इतका सरासरी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असून कणकवली वगळता दोडामार्ग, सावंतवाडी,वेंगुर्ला, मालवण, देवडग, वैभववाडी व कुडाळ तालुक्यांमध्ये पावसाची आकडेवारी निरंक आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + 2 =