जागतिक साहीत्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक,कवी, गीतकार, संगीतकार, गायक श्री अरुण गांगल यांची अप्रतिम काव्यरचना
रामदास नवमी
रामदास म्हणती नित्य करावे भजन
दुःख होईल कमी गाता सगुण भजन।।ध्रु।।
तिन्ही लोकी नाही तुलना निष्काम भजना
निस्वार्थ बुद्धीने करावी इश आराधना
सद्हेतु उपासनेने मिळे ब्रह्मज्ञान।।1।।
सामर्थ्य ये जगावेगळे नित्य भजनानं
भजन केल्याने हुई शुद्ध अंतःकरण
यशकिर्ती मिळे जाई अहंकार गळून।।2।।
हरी नाम गजरे होईल सृष्टी संपन्न
नीतिधर्म सांभाळे ना ढळे समाधान
ईश्वरा जाता शरण होई मार्गदर्शन।।3।।
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.
Cell.9373811677.