You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवजयंती साजरी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवजयंती साजरी

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने शिवजयंती साजरी केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, तालुका अध्यक्ष शिवाजीराव घोगळे,तालुका उपाध्यक्ष साबा पाटकर, जिल्हा बँक संचालक आत्माराम ओटवणेकर,विद्यार्थी सेल जिल्हाध्यक्ष प्रतीक सावंत,जयराम डिगसकर, आनंद आकेरकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा