काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थाना समोर आंदोलन करणार असे आव्हान देताच प्रति आव्हान देत भाजपा कार्यकर्ते राणेंच्या बंगल्या बाहेर एकवटले. हिम्मत असले तर बंगल्यावर येऊन दाखवा असे प्रतिआव्हान भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे यांनी दिले. त्यामुळे काँग्रेस ने आंदोलन करण्याचा इशारा देऊन नाहक कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बंगला हा खाजगी आहे शासकीय नाही त्यामुळे येथे आंदोलन करता येणार नाही.उगाच आम्हाला आव्हाने देऊ नका असा इशारा यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी दिला आहे.

हिम्मत असले तर बंगल्यावर येऊन दाखवा; भाजपाचे प्रतिआव्हान
- Post published:फेब्रुवारी 15, 2022
- Post category:कणकवली / बातम्या / राजकीय
- Post comments:0 Comments
You Might Also Like
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या महसुलात 32 टक्के तर दुचाकी 2400,चारचाकी 212 परिवहन वाहन नोंदणीत 525 ची वाढ
कोकणचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायणराव राणे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! – नारायण मांजरेकर
१५ मार्च- “जागतिक ग्राहक हक्क दिन” सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरा करावा.
