कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक आज होत असून महाविकास आघाडीच्या ९ नगरसेवकांनी आज कणकवली विजय भवन येथे आमदार वैभव नाईक यांची भेट घेऊन महाविकास आघाडीच्या उमेदवार आफ्रिन करोल यांच्या विजयासाठी कुडाळ येथे रवाना झाले आहेत.
महाविकास आघाडीच्या उमेदवार आफ्रिन करोल यांच्या विजयासाठी कुडाळ येथे रवाना
- Post published:फेब्रुवारी 14, 2022
- Post category:बातम्या / राजकीय / विशेष
- Post comments:0 Comments
You Might Also Like
सिंधुदुर्ग सोन्याची खाण आहे, अखंड सिंधुदुर्ग आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरावा – दिपक केसरकर
पालकमंत्र्यांनी आमदार असताना 10 वर्षांपूर्वी नवीन कुर्ली विकासाचा दिलेला शब्द हवेतच विरला
हौशी कलाकारांचा रंगोत्सव — मुंबईत सुरू झाली ६४ वी मराठी राज्य नाट्यस्पर्धा
