या शिबिरात *तब्बल ९५* नागरिकांनी सहभाग घेतला
शिबिरात उपस्थित नागरिकांना डोळ्यांवरील शस्त्रक्रियेच्या येणाऱ्या खर्चात सूट देण्यात येत असून डोळ्यासाठी लागणारे चष्मा देखील अल्पदरात दिले जात आहेत
या दरम्यान *मोतीबिंदू व तिरळेपणा, नेत्र पटलं, या बाबत तपासण्या करण्यात आल्या*
*अनेक जेष्ठ नागरिकांनी, महिलांनी मंडळाचे व पाडगावकर यांचे आभार मानले*
शिबिरामध्ये युवक शहर अध्यक्ष गणेश पाडगावकर,
गद्रे नेत्र रुग्णालय च्या डॉ. जयश्री केसरे, सह. डॉ. राजेंद्र म्हेत्रे,
डॉ. सौ.आश्विनी म्हेत्रे, डॉ. नेहा गुरव,
तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागाचे बाळू अंधारी, युवक मा. जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे, योगेश्वर कुर्ले, पल्लवी तारी, महिला तालुकाध्यक्ष ममता तळगावकर, सौ. शुभदा पाडगावकर, विद्या फर्नांडिस, हर्षदा पाटील, मनीषा मयेकर, ऍड.सौ. अमृता अरविंद मोंडकर, कु. हर्षाली पाडगावकर, चिन्मय तळगावकर, मिताली बांबर्डेकर, मंडळाचे अध्यक्ष अरविंद मोंडकर आदि उपस्थित होते
या कार्यक्रमाचे नियोजन गणेश पाडगावकर तर सूत्रसंचालन अरविंद मोंडकर यांनी केले.