भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश आंदोलन प. महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा सांगली जिल्हा माहिती अधिकार नियोजन समिती संस्थापक अध्यक्ष अहमद मुंडे यांचा लेख
प्रत्येक गावांसाठी किंवा गावांच्या गटांसाठी एक एक ग्रामपंचायत स्थापन करण्याचा आणि स्थानिक स्वराज्य व ग्रामीण क्षेत्रातील विकास कार्याचे घटक म्हणून काम करणे त्यांना शक्य व्हावे यासाठी आवश्यक असतील असे अधिकार व प्राधिकार त्यांचेकडे विनिशचित करण्याच्या दृष्टीने आणि विवक्षित इतर बाबींसाठी मुंबई राज्यात ग्रामपंचायती गठीत करणे व प्रशासन यासंबंधीच्या कायद्यात सुधारणा करणे व तो एकत्रित करणे इष्ट आहे
ग्रामपंचायत ही ग्रामीण भागासाठी एक मिनी मंत्रालय म्हणून काम करत असते. गावांचा विकास. गावांसाठी विकास योजना. गावातील लोकांच्या साठी सामाजिक आर्थिक व राजकीय सबलीकरण करण्यासाठी लोकांचे संबोधन प्रबोधन करणे यासाठी ग्रामसेवक तलाठी मंडलधिकारी तहसिलदार. सरपंच उपसरपंच असे लोकांचे सेवक नेमले जातात. गावातील लोकांना कायदेविषयक सल्लागार. महिलांसाठी बचत गट. असे विविध समाजाच्या हिताच्या योजना राबविण्यासाठी ग्रामपंचायत व अधिकारी व कर्मचारी निर्माण करण्यात आले आहेत. यासाठी ग्रामपंचायतीला ठराविक अधिकार व विविध अधिनियम खाली काम करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत
## खालील प्रमाणे अधिनियम दिनांक १४ जानेवारी १९५९ रोजी राष्ट्रपतींची अनुमती मिळाली महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार मध्ये दिनांक २३ जानेवारी रोजी प्रथम इंग्रजीत प्रसिद्ध करण्यात आला होता ##
** सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ५३
** सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४८
** महाराष्ट्र विधी अनुकूल राज्य व समावरती विषय आदेश १९६०
** सन १९६२ चा अधिनियम क्रमांक ५
** १९६२ चा अधिनियम क्रमांक ४३
** सन १९६३ चा अधिनियम क्रमांक २६
** सन १९६३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३५
** सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३६
** सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ५०
** सन १९६८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १०
** सन १९७० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३४
** सन १९७२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३५
** सन १९७३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३८
** सन १९७५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६
** सन १९७५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १३
** सन १९७५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १६
** सन १९७६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ११
** सन १९८१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४
** सन १९८१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ५६
** सन १९८२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २
** सन १९९० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १०
** सन १९९२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १०
** सन १९९४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २१
( १ नोव्हेंबर १९७३) (१ मे १९७५) (१ एप्रिल १९७६) (१४ एप्रिल १९७६)( २ मार्च १९८१)( २ मार्च १९८१)(६ जानेवारी १९८२)
** सन १९९४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३१
** सन १९९४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ५२
** सन १९९७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ५
** सन १९९७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४०
** सन १९९७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४६
** सन १९९८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १
** सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६
** सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २१
** सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २७
** सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३४
** सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४४
** सन २००१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १६
** सन २००१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३६
** सन २००३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३
** सन २००३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २३
** सन २००३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २७
** सन २००३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २८
** सन २००४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३
** सन २००५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २०
(१६ डिसेंबर १९९४)(२ जानेवारी १९९७)(७ आॅगसट १९९७)(२९ डिसेंबर १९९७)(५ जुलै १९९९)(२ मार्च २०००)(५ आॅगसट २०००)(१३ सप्टेंबर २०००)(१० फेब्रुवारी २००१)(२६ डिसेंबर २००१)(१६ डिसेंबर २००२)(१ आॅगसट २००३)(८ आॅगसट २००२)(८ आॅगसट २००३)(१२ जानेवारी २००४)(४ मे २००५)
** सन २००६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३७(२१ डिसेंबर २००६)
** सन २००६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३८(२१ डिसेंबर २००६)
** सन २००७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २१(१२ जून २००७)
** सन २००९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ५
** सन २००९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २७(३१ आॅगसट २००९)
** सन २०१० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १६(६ मे २०१०)
** सन २०१० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २३(९ जून २०१०)
** सन २०१० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २३(९ जून २०१०)
** सन २०१० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २८(९ जून २०१०)
** सन २०१० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३३(१० जानेवारी २०११)
** सन २०११ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १९(२१ एप्रिल २०११)
** सन २०११ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २७(८ जून २०११)
** सन २०११ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३९(५ आक्टेबर २०११)
** सन २०१२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १६(२ आक्टेबर २०१२)
** सन २०१२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २२
** सन २०१२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ (२२ आक्टेबर २०१२)
** सन २०१२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २९(४ आक्टेबर २०१२)
** सन २०१४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १८( ३० जानेवारी २०१४)
** सन २०१४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३
** सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ७ (२६ मार्च २०१५)
** सन २०१६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १०(३१ मार्च २०१६)
या अधिनियमानुसार आज कोणतेही काम ग्रामपंचायती मध्ये चालतं नाही. आज ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे पण घेतली जात नाही ग्रामसभेला गावातील लोकांना बोलविणे गरजेचे आहे पण बोलावले जात नाही दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचा सर्वे कधी झालाच नाही. गोरगरीब जनतेला रेशन अन्न धान्य मिळालंच नाही.
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९