You are currently viewing जिल्ह्यात आज  38 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आज  38 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

आजअखेर 55 हजार 65 रुग्ण कोरोनामुक्त

सक्रीय रुग्णांची संख्या 591

– जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 55 हजार 65 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 591 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 38 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि7/2/2022 ( दुपारी 12 वाजेपर्यंत )
1 आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण   38
2 सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण 591
3 सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण 0
4 आज अखेर बरे झालेले रुग्ण 55,065
5 आज अखेर मृत झालेले रुग्ण 1,515
6 मागील 24 तासात मृत झालेले रुग्ण 1
7 आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 57,171
तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण 1)देवगड- 1, 2)दोडामार्ग-0, 3)कणकवली-5, 4)कुडाळ-5, 5)मालवण-1, 6) सावंतवाडी-18 7) वैभववाडी- 3, 8) वेंगुर्ला- 5, 9) जिल्ह्याबाहेरील- 0.
तालुकानिहाय एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 1)देवगड-6930, 2)दोडामार्ग -3198, 3)कणकवली -10592, 4)कुडाळ -11808, 5)मालवण -8217,

6) सावंतवाडी-8469, 7) वैभववाडी – 2559,  8) वेंगुर्ला -5084, 9) जिल्ह्याबाहेरील – 314.

तालुका निहाय सक्रीय रुग्ण 1) देवगड -71, 2) दोडामार्ग -19, 3) कणकवली -57, 4) कुडाळ -146, 5) मालवण -87,

6) सावंतवाडी -100, 7) वैभववाडी – 25,  8) वेंगुर्ला – 71,  9) जिल्ह्याबाहेरील -15.

तालुकानिहाय  आजपर्यंतचे  मृत्यू 1) देवगड – 184,   2) दोडामार्ग – 46, 3) कणकवली – 317,  4) कुडाळ  – 252, 5) मालवण – 297,

6) सावंतवाडी – 214, 7) वैभववाडी  – 83 , 8) वेंगुर्ला – 113, 9) जिल्ह्याबाहेरील – 9,

आजचे तालुकानिहाय मृत्यू 1) देवगड – 0,   2) दोडामार्ग – 0, 3) कणकवली – 1, 4) कुडाळ – 0 , 5) मालवण – 0, 6) सावंतवाडी – 0, 7) वैभववाडी – 0,   8) वेंगुर्ला – 0, 9) जिल्ह्याबाहेरील रुग्ण – 0.
टेस्ट रिपोर्ट्स

(फेर तपासणी सहित)

आर.टी.पी.सी.आर  आणि ट्रुनॅट टेस्ट तपासलेले नमुने आजचे 315
एकूण 3,34,119
पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने 41,057
ॲन्टिजन टेस्ट तपासलेले नमुने आजचे 77
एकूण 2,89,920
पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने 16,365
पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असणारे -20, व्हेंटीलेटरवर असणारे चिंताजनक रुग्ण -8
आजचे कोरोनामुक्त – 16
आज नोंद झालेल्या मृत्यू विषयी
अ.क्र. पत्ता लिंग वय इतर आजार मृत्यू ठिकाण
1  मु.पो. ओझरम, ता. कणकवली पुरुष 22 ॲनिमिआ जिल्हा रुग्णालय

टिप – मागील 24 तासातील 1 मृत्यू आहेत.

* तालुका निहाय पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये गेल्या 48 तासातील रुग्णांचा समावेश आहे. तर आजच्या नवीन पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये गेल्या 24 तासात नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे. सदरची आकडेवारी ही  आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेली आहे. *

प्रतिक्रिया व्यक्त करा