You are currently viewing संवाद मीडियाकडून पर्दाफाश…

संवाद मीडियाकडून पर्दाफाश…

२०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी जिल्ह्यातील राजकीय पक्षाच्या तालुकाप्रमुखांना दिलेल्या बोलेरो गाड्यांचे गौडबंगाल नक्की काय?
कर्ज उचल करून दिल्या होत्या लाखोंच्या बोलेरो गाड्या…गाड्या आणि कर्ज होते तालुका प्रमुखांच्याच नावावर…
गाड्यांचे पुढे झाले काय? गाड्यांचे कर्ज कोणी थकविले?
कर्जदार आणि जामीनदारांना नोटिसा….
जामीनदार अडचणीत… वीस लाख रुपये कोणी उचलले?
त्या वीस लाखांचे पुढे काय झाले?
सर्वच व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात…

संवाद मीडियाचा पर्दाफाश पुढील भागात

प्रतिक्रिया व्यक्त करा