You are currently viewing भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडी वैभववाडी तालुका अध्यक्षपदी मारुती मोहिते व युवा अध्यक्षपदी सूर्यकांत बोडके यांची निवड

भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडी वैभववाडी तालुका अध्यक्षपदी मारुती मोहिते व युवा अध्यक्षपदी सूर्यकांत बोडके यांची निवड

तर धनगर समाज भाजपा वैभववाडी तालुकाध्यक्षपदी गंगाराम अडुळकर

 

वैभववाडी

भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडी वैभववाडी तालुका अध्यक्षपदी मारुती मोहिते व युवा अध्यक्षपदी सूर्यकांत बोडके तर धनगर समाज भाजपा वैभववाडी तालुकाध्यक्षपदी गंगाराम अडुळकर यांची निवड करण्यात आली.निवडीचे पत्र देताना महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा कोकण प्रभारी गोविंद गुंजाळकर, महाराष्ट्र प्रदेश सचिव अशोकराव चोरमुले, भाजपा संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, धनगर समाज भाजपा ॲड. मिलिंद जाडकर, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष डॉ. उज्वलाताई हाके, युवती प्रदेशाध्यक्षा ॲड.भाग्यश्री ढाकणे, युवा प्रदेश सचिव देवकते, कोकण विभाग अध्यक्ष श्रीराम विधाते, भास्कर यमगर, महिला प्रदेश सरचिटणीस सौ केकाने मॅडम, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे, वैभववाडी नगरपंचायत नगरसेवक तथा गटनेता संजय सावंत, नगरसेविका संगीता चव्हाण, रेवा बावदाने, सुंदरी निकम, स्नेहा माईनकर, यामिनी वळवी, सुप्रिया तांबे, धनगर समाज युवा अनिल कोकरे, नापने ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत बोडेकर,मंगेश कोकरे, कार्यालय प्रमुख आनंद फोंडके आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 5 =