You are currently viewing महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष यांनी पदाधिकाऱ्यांसह केले दाभोळी विमानतळावर भव्य स्वागत

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष यांनी पदाधिकाऱ्यांसह केले दाभोळी विमानतळावर भव्य स्वागत

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष यांनी दाभोळी विमानतळावर पदाधिकाऱ्यांसह भव्य स्वागत केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या सोबत महिला काँग्रेस अध्यक्षा साक्षी वंजारी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळू अंधारी , एनएसयुआय जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे ,युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष किरण टेंबुलकर ,प्रांतिक सदस्य दादा परब, जिल्हा सरचिटणीस महेंद्र सावंत ,प्रकाश जैतापकर, तालुकाध्यक्ष अभय शिरसाट उल्हास मंचेकर , सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी ,सच्चिदानंद बुगडे ,महिला तालुकाध्यक्ष सुंदरवल्ली, पल्लवी तारी, जास्मिन , देवगड युवक तालुकाध्यक्ष सुरज गाडी, देवगड शहराध्यक्ष उमेश कुलकर्णी ,तबरेज शेख यांच्यासह असंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा