You are currently viewing साळेल जाधववाडी येथील युवकांचा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश

साळेल जाधववाडी येथील युवकांचा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश

साळेल जाधववाडी येथील सौ. सुनिता जाधव यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला.

यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष दया मेस्त्री,मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर,मालवण तालुका सचिव विल्सन गिरकर,तालुका उपाध्यक्ष उदय गावडे,शहर अध्यक्षा सौ. भारती वाघ,तालुका उपाध्यक्षा राधिका गावडे आदी उपस्थित होते.

यावेळी महिला आघाडी उपविभाग अध्यक्षपदी सुनिता जाधव तसेच शाखा अध्यक्षपदी केशव जाधव शाखा सचिव पदी अभिषेक जाधव यांची निवड तालुका उपाध्यक्ष उदय गावडे यांनी जाहीर केली.प्रवेशकर्त्यांमध्ये राकेश जाधव,मयूरेश जाधव,किशोर सोनवडेकर,लक सोनवडेकर,वामन कोचरेकर,प्रसाद आचरेकर,दिनेश आचरेकर,सुनील कासले ,संजय कासले,संदेश आचरेकर,प्रशांत जाधव,साहिल जाधव आदींचा समावेश आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा