*सावंतवाडी* तालुक्यातील *विविध विकास कामांची* माजी पालकमंत्री तथा *आमदार श्री. दीपकभाई केसरकर* यांच्या हस्ते *भूमिपूजने*…
*सकाळी ९:३० वा.* शिरशिंगे श्री देवी पावणाई मंदिर ते रांजणापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ( आमदार स्थानिक विकास निथी) रक्कम रु . ३ लाख…!
*सकाळी १०:४५ वा.* सिंधुदुर्ग जिल्हयातील सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त वेलें रस्ता प्रजिमा ५३ किमी ३/६०० मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे ( ५०५४ मार्ग व पूल ) स्वकम रु . १ कोटी ४० लक्ष…!
*सकाळी ११.३० वा.* सांगेली घोलेवाडी रस्ता खडीकरण-डांबरीकरण करणे (जिल्हा वार्षिक योजना जनसुविधा ) रक्कम रु . ८ लक्ष…!
*दुपारी १२.०० वा.* सातोळी ग्रामसचिवालय बांधकाम करणे (जिल्हा वार्षिक योजना जनसुविधा ) रक्कम रु . १०.५० लक्ष…!
*दुपारी १२.४५ वा.* ओवळीये मधलीवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ( आमदार स्थानिक विकास निधी ) रक्कम रु. ५ लक्ष…!
*दुपारी २.०० वा.* ओवळीये गणेशकोंड येथे साकव बांधण ता . सावंतवाडी ( जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ ) रक्कम रु . २०.०० लक्ष…!
*_ समस्त शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे…! _*
*श्री.रुपेश राऊळ*
(तालुकाप्रमुख,सावंतवाडी)