You are currently viewing आम. वैभव नाईक यांचा उद्याचा दौरा..

आम. वैभव नाईक यांचा उद्याचा दौरा..

*आम. वैभव नाईक यांचा शुक्रवार दि. २८.०१.२०२२ रोजीचा दौरा पुढीलप्रमाणे.*

 

१) सकाळी १०:०० ते ०१:०० वा. पर्यंत विजय भवन कार्यालय कणकवली येथे उपस्थिती.

२) दुपारी ०३:०० वा. भूमिपूजन कार्यक्रमास तळगाव येथे उपस्थिती.

३) दुपारी ०३:३० वा. भूमिपूजन कार्यक्रमास कुंभारमाठ येथे उपस्थिती.

४) सायं ०४:०० वा.भूमिपूजन कार्यक्रमास वायरी येथे उपस्थिती.

५)सायं ०४:३० ते ०८:०० वा. पर्यंत शिवसेना शाखा मालवण येथे उपस्थिती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × four =