You are currently viewing आज २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी बेलवाडी महिला वर्गाच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवक तथा भाजपा गटनेते श्री.शरद ठुकरूल यांचा सत्कार

आज २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी बेलवाडी महिला वर्गाच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवक तथा भाजपा गटनेते श्री.शरद ठुकरूल यांचा सत्कार

देवगड :

 

देवगड जामसंडे तालुक्यात आज २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी बेलवाडी महिला वगाऀच्या वतीने नगरसेवक म्हणून निवडून आल्या बद्दल प्रभाग क्रमांक १६ चे नवनिर्वाचित नगरसेवक तथा भाजपा गटनेते श्री.शरद ठुकरूल यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बेलवाडी वर्गाच्या सर्व महिला उपस्थित होत्या.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा