You are currently viewing तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

HQ MIRC अहमदनगर येथे विविध पदांची भरती

( 👉अर्जाचा नमुना जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे, कोणतीही फी नाही, जास्तीत जास्त महाराष्ट्रातील उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज करावेत व जास्तीत जास्त समूहांना प्रसारित करावेत)

1 कुक 11
2 वॉशरमन 03
3 सफाईवाला 13
4 बार्बर 07
5 निम्न श्रेणी लिपिक 11

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
पद क्र.2: 10वी उत्तीर्ण.
पद क्र.3: 10वी उत्तीर्ण.
पद क्र.4: 10वी उत्तीर्ण.
पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
(👉 फक्त स्पीडची आवश्यकता असते, टायपिंग प्रमाणपत्र नसले तरी चालेल)

वयाची अट: 12 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: अहमदनगर

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Adm Branch (Civil Section), HQs, MIRC, Darewadi, Solapur Road, Ahmadnagar- 414110, Maharashtra

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 12 फेब्रुवारी 2022

 

🙏सत्यवान यशवंत रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे
( *शिक्षण: B.COM, M.COM, M.A (HINDI), LLB, PGDHRM, PGDLL & IL, PGDT*)

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − four =