You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज 211 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज 211 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

आजअखेर 52 हजार 786 रुग्ण कोरोनामुक्त

सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 348

– जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 52 हजार 786 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 348 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 211 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 21/01/2022 ( दुपारी 12 वाजेपर्यंत )
1आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण203 (8 जिल्ह्याबाहेरील लॅब तपासणी) एकूण 211
2सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण1,348
3सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण0
4आज अखेर बरे झालेले रुग्ण52,786
5आज अखेर मृत झालेले रुग्ण1,473
6मागील 24 तासात मृत झालेले रुग्ण1
7आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण55,603
तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण1)देवगड-17, 2)दोडामार्ग-22, 3)कणकवली-21, 4)कुडाळ-60, 5)मालवण-19,6) सावंतवाडी-48,

7) वैभववाडी- 12, 8) वेंगुर्ला- 11, 9) जिल्ह्याबाहेरील- 1.

तालुकानिहाय एकूण पॉझिटिव्ह रुग्ण1)देवगड-6753, 2)दोडामार्ग -3078, 3)कणकवली -10423, 4)कुडाळ -11494, 5)मालवण -8064,

6) सावंतवाडी-8086, 7) वैभववाडी – 2494, 8) वेंगुर्ला -4928, 9) जिल्ह्याबाहेरील – 287.

तालुका निहाय सक्रीय रुग्ण1) देवगड -89, 2) दोडामार्ग -130, 3) कणकवली -203, 4) कुडाळ -333, 5) मालवण -123,

6) सावंतवाडी -256, 7) वैभववाडी – 71,  8) वेंगुर्ला – 126,  9) जिल्ह्याबाहेरील – 17.

तालुकानिहाय  आजपर्यंतचे  मृत्यू1) देवगड – 181,   2) दोडामार्ग – 45, 3) कणकवली – 301,  4) कुडाळ  – 246, 5) मालवण – 290,

6) सावंतवाडी – 207, 7) वैभववाडी  – 82 , 8) वेंगुर्ला – 112, 9) जिल्ह्या बाहेरील – 9,

आजचे तालुकानिहाय मृत्यू1) देवगड – 0,   2) दोडामार्ग – 0, 3) कणकवली – 0, 4) कुडाळ – 1 , 5) मालवण – 0, 6) सावंतवाडी – 0,

7) वैभववाडी – 0,   8) वेंगुर्ला – 0, 9) जिल्ह्याबाहेरील रुग्ण – 0.

टेस्ट रिपोर्ट्स

(फेर तपासणी सहित)

आर.टी.पी.सी.आर  आणि ट्रुनॅट टेस्टतपासलेले नमुनेआजचे557
एकूण328,039
पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने39,934
ॲन्टिजन टेस्टतपासलेले नमुनेआजचे279
एकूण287,042
पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने16,006
पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असणारे -24, व्हेंटीलेटरवर असणारे चिंताजनक रुग्ण -9
आजचे कोरोनामुक्त – 232
आज नोंद झालेल्या मृत्यू विषयी
अ.क्र.पत्तालिंगवयइतर आजारमृत्यू ठिकाण
1मु.पो. कुडाळ, ता. कुडाळपुरुष79उच्च रक्तदाबजिल्हा रुग्णालय

टिप – मागील 24 तासातील 1 मृत्यू आहे.

* तालुका निहाय पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये गेल्या 48 तासातील रुग्णांचा समावेश आहे. तर आजच्या नवीन पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये गेल्या 24 तासात नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे. सदरची आकडेवारी ही  आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेली आहे. *

प्रतिक्रिया व्यक्त करा