You are currently viewing वैभववाडीत भाजपचे निर्विवाद वर्चस्व…

वैभववाडीत भाजपचे निर्विवाद वर्चस्व…

वैभववाडी

वाभवे वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत भाजपने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. 17 पैकी 9 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. तर भाजप पुरस्कृत एक अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. विजया नंतर पक्ष कार्यालयासमोर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. नितेश राणे आगे बढो.. हम तुम्हारे साथ है.. अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी शहर दणाणून सोडले भाजपा नगरसेवकांची संख्या 10 इतकी झाली आहे. एकूण 17 जागा मध्ये भाजपा 9, शिवसेना 5, अपक्ष 3 यांनी विजय संपादित केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − 12 =