You are currently viewing पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीची मासिक सर्वसाधारण सभा गुरुवारी

पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीची मासिक सर्वसाधारण सभा गुरुवारी

सिंधुदुर्गनगरी

 जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीची मासिक सर्वसाधारण  सभा गुरुवार दिनांक 20 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12 वाजता बॅ.नाथ पै समिती सभागृह,जिल्हा परिषद सिंधुदुर्गनगरी  येथे आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती सचिव पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समिती तथा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × four =