You are currently viewing आ. नितेश राणेंनी वैभववाडीत साधला कार्यकर्त्यांशी संवाद

आ. नितेश राणेंनी वैभववाडीत साधला कार्यकर्त्यांशी संवाद

वैभववाडी

वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी आज सकाळी ११.३० वाजता वैभववाडीला भेट दिली व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी नासिर काझी, दिलीप रावराणे, भालचंद्र साठे, अक्षता डाफळे, संजय सावंत, रोहन रावराणे, विवेक रावराणे, प्राची तावडे, शुभांगी पवार आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा