भारतीय कृषी संशोधन संस्थेत टेक्निशियन (T-1) 641 जागांसाठी भरती
(👉 सदर पदांसाठी केवळ दहावी उत्तीर्ण शैक्षणिक अर्हता आहे, महाराष्ट्रात अकोला, अमरावती, जळगाव, लातूर, नागपूर, नांदेड, मुंबई, अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, पुणे, सोलापूर येथे तर गोव्यामध्ये पणजी येथे परीक्षेचे केंद्र असेल. महाराष्ट्रात तसेच गोव्यात विविध ठिकाणी रिक्त पदे आहेत ज्यासाठी डोमिसाईल आवश्यकता नाही. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज करून आपले करिअर बनवण्यासाठी प्रयत्न करावेत)
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण.
वयाची अट: 10 जानेवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹1000/- [SC/ST/ExSM/PWD/महिला: ₹300/-]
ऑनलाइन लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/74856/Instruction.html
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:
20 जानेवारी 2022 (11:45 PM)
परीक्षा (CBT): 25 जानेवारी ते 05 फेब्रुवारी 2022
🙏सत्यवान यशवंत रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे
( *शिक्षण: B.COM, M.COM, M.A (HINDI), LLB, PGDHRM, PGDLL & IL, PGDT*)