You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज  237 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज  237 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

आजअखेर 51 हजार 988 रुग्ण कोरोनामुक्त

सक्रीय रुग्णांची संख्या 1218

  जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 51 हजार 988 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1218 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 237 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 16/01/2022 ( दुपारी 12 वाजेपर्यंत )
1आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण229 +(8 जिल्ह्याबाहेरील लॅब तपासणी) एकूण 237
2सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण1218
3सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण0
4आज अखेर बरे झालेले रुग्ण51,988
5आज अखेर मृत झालेले रुग्ण1,468
6मागील 24 तासात मृत झालेले रुग्ण0
7आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण54,674
तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण1)देवगड-15, 2)दोडामार्ग-29, 3)कणकवली-36, 4)कुडाळ-66, 5)मालवण-21,6) सावंतवाडी-31,

7) वैभववाडी- 16, 8) वेंगुर्ला-19, 9) जिल्ह्याबाहेरील-4.

तालुकानिहाय एकूण पॉझिटिव्ह रुग्ण1)देवगड-6682, 2)दोडामार्ग -2973, 3)कणकवली -10302, 4)कुडाळ -11282, 5)मालवण -7980,

6) सावंतवाडी-7883 7) वैभववाडी – 2451, 8) वेंगुर्ला -4841, 9) जिल्ह्याबाहेरील – 280.

तालुका निहाय सक्रीय रुग्ण1) देवगड -73, 2) दोडामार्ग -156, 3) कणकवली -227, 4) कुडाळ -290, 5) मालवण -139,

6) सावंतवाडी -162, 7) वैभववाडी – 50,  8) वेंगुर्ला – 100,  9) जिल्ह्याबाहेरील – 21.

तालुकानिहाय  आजपर्यंतचे  मृत्यू1) देवगड – 181,   2) दोडामार्ग – 45, 3) कणकवली – 300,  4) कुडाळ  – 243, 5) मालवण – 290,

6) सावंतवाडी – 207, 7) वैभववाडी  – 82 , 8) वेंगुर्ला – 111, 9) जिल्ह्या बाहेरील – 9,

आजचे तालुकानिहाय मृत्यू1) देवगड -0,   2) दोडामार्ग -0, 3) कणकवली -0, 4) कुडाळ -0 , 5) मालवण -0, 6) सावंतवाडी -0,

7) वैभववाडी -0,   8) वेंगुर्ला -0, 9) जिल्ह्याबाहेरील रुग्ण -0.

टेस्ट रिपोर्ट्स

(फेर तपासणी सहित)

आर.टी.पी.सी.आर  आणि ट्रुनॅट टेस्टतपासलेले नमुनेआजचे884
एकूण3,25,566
पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने39,214
ॲन्टिजन टेस्टतपासलेले नमुनेआजचे185
एकूण2,86,194
पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने15,852
पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असणारे -10, व्हेंटीलेटरवर असणारे चिंताजनक रुग्ण -8
आजचे कोरोनामुक्त – 16

टिप – मागील 24 तासातील 0 मृत्यू आहे.

* तालुका निहाय पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये गेल्या 48 तासातील रुग्णांचा समावेश आहे. तर आजच्या नवीन पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये गेल्या 24 तासात नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे. सदरची आकडेवारी ही  आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेली आहे. *

00000

 

 

 

 

जिल्ह्यातील कोविड रुग्णालये क्षमता व दाखल रुग्ण

सद्यस्थितीत सक्रिय रुग्णांपैकी डीसीएचसी व डीसीएचमध्ये दाखल रुग्ण व एकूण बेड्सची क्षमता
 ऑक्सिजन बेड्सव्हेंटिलेटर बेड्सआयसोलेशन बेड्सएकूण
रुग्णालयाचा प्रकाररुग्णालयाचे नावएकूण बेड्सऑक्सिजन बेड्सदाखल रुग्णशिल्लक बेड्सएकूण बेड्सदाखल रुग्णउपलब्ध बेडएकूण बेड्सदाखल रुग्णशिल्लक बेड्सदाखल रुग्णशिल्लक बेड्स
डिसीएचसीउपजिल्हा रुग्णालय, शिरोडा302002010191301317
उपजिल्हा रुग्णालय, कणकवली3531031404000035
ग्रामिण रुग्णालय,  देवगड101001000001019
ग्रामीण रुग्णालय, वेंगुर्ला208080001200020
ग्रामीण रुग्णालय, मालवण2020020000000020
कुडाळ महिला कोविड हॉस्पिटल503003020218

प्रतिक्रिया व्यक्त करा