You are currently viewing सावंतवाडी-चितारआळी येथील शालीनी हळदणकर यांचे  निधन

सावंतवाडी-चितारआळी येथील शालीनी हळदणकर यांचे  निधन

सावंतवाडी

चितारआळी येथील श्रीमती शालिनी रामकृष्ण हळदणकर (वय ८६) यांचे शनिवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका होत्या.

माडखोल प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका, तर कारीवडे भैरवाडी शाळेत अपग्रेड मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी काम पाहिले. शिक्षीका म्हणून अनेक विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन केले. त्यांच्या पश्चात भाचा, भाची, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान उपरल स्मशानभूमीत त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − 12 =