You are currently viewing तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

सीमा सुरक्षा दलात 2788 जागांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा 01 वर्षे अनुभवासह संबंधित ट्रेड मध्ये ITI किंवा ITI मधील संबंधित ट्रेड मध्ये 02 वर्षांचा डिप्लोमा.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM: फी नाही]

ऑनलाइन लिंक
http://rectt.bsf.gov.in/#bsf-current-openings
(👉 *लिंक लवकरच कार्यान्वित होईल*)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2022

🙏सत्यवान यशवंत रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे
( *शिक्षण: B.COM, M.COM, M.A (HINDI), LLB, PGDHRM, PGDLL & IL, PGDT*)

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − 12 =