You are currently viewing पर्यटकांची स्कूल बस समुद्रात बुडताना वाचवली

पर्यटकांची स्कूल बस समुद्रात बुडताना वाचवली

मालवण

दांडी समुद्रकिनारी स्कूल बस उभी करून दुपारच्या वेळी ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांची स्कूल बस शनिवारी सायंकाळी भरतीच्या वेळी चालकासह समुद्रात अडकली होती. स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी ट्रक्टरच्या साह्याने स्कूल बस चालकासह किनाऱ्यावर आणली.

पुणे-कोल्हापूर येथील १४ जण समुद्रकिनारी अहमदनगर येथील स्कुल बस घेऊन पर्यटनासाठी मालवणला आले होते त्यांची आता चौकशी होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा