You are currently viewing जिल्हाधिकारी यांच्या नावे खोटे ई-मेल…

जिल्हाधिकारी यांच्या नावे खोटे ई-मेल…

विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी : 

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या नावे executivedirector4182@gmail.com या ई-मेल आयडीवरून खोटे मेल विविध कार्यालयांना पाठविले जात असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. तरी सदर ई-मेल आयडीवरून आलेल्या मेलवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. तसेच याबाबत पोलिसांना तपास करुन कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 − three =