सिंधुदुर्ग
पं. दीनदयालजी उपाध्याय यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त ओरोस मंडल मध्ये युवा मोर्चाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी सिंधुदुर्ग युवामोर्चा जिल्हाध्यक्ष सन्माआनंद(भाई) सावंत, प्रभाकर सावंत जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, सुप्रिया वालावलकर तालुकाध्यक्ष महिला मोर्चा, मंदार सुहास पडवळ जिल्हा प्रमुख सोशल मीडिया, शुभम राठिवडेकर तालुका चिटणीस कुडाळ, अजित भोगले ओरोस शहर अध्यक्ष , इतर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.