You are currently viewing सिंधुदुर्गात एकूण 2 हजार 269 जण कोरोना मुक्त..

सिंधुदुर्गात एकूण 2 हजार 269 जण कोरोना मुक्त..

जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 133; जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 2 हजार 269 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 133 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 77 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
अ.क्र. विषय संख्या व प्रयोगशाळा अहवाल
1 एकूण अहवाल 24,238
2 पॉजिटीव्ह आलेले अहवाल 3,473
3 निगेटीव्ह आलेले अहवाल 20,622
4 प्रतिक्षेतील अहवाल 143
5 सद्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण 1,133
6 मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 71
7 डिसचार्ज देण्यात आलेले रुग्ण 2,269
अलगीकरण व जिल्ह्यात प्रवेश केलेल्यांची माहिती
8 गृह व शासकीय संस्थात्मक अलगीकरणातील एकूण व्यक्ती 4,832
9 नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 12,902

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × four =