You are currently viewing 28 सप्टेंबर रोजी पणजी-गोवा येथे डाक अदालतीचे आयोजन….

28 सप्टेंबर रोजी पणजी-गोवा येथे डाक अदालतीचे आयोजन….

सिंधुदुर्गनगरी

पोस्टाच्या टपाल, स्पीड पोस्ट, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक व मनिऑर्डर आदी कामकाजविषयक तक्रारींचे निवारण करण्यासाठी 28 सप्टेंबर रोजी पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र पणजी  यांच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.  याची सर्व संबंधित तक्रारदारांनी नोंद घ्यावी, असे अधीक्षक, डाकघर  सिंधुदुर्गनगरी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − eight =