You are currently viewing काजू मोहोर संरक्षण मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

काजू मोहोर संरक्षण मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिरशिंगे येथे आयोजित करण्यात आलेल्या
काजू मोहोर संरक्षण मेळाव्याला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना काजू लागवड तंत्रज्ञान तसेच काजू मोहोर संरक्षणासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 9 =