You are currently viewing केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री  नारायण राणे याचा सिंधुदुर्ग दौरा

केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री  नारायण राणे याचा सिंधुदुर्ग दौरा

सिंधुदुर्गनगरी

केंद्रीय सुक्ष्म, लघु  व मध्यम उद्योग मंत्री  नारायण राणे हे शुक्रवार दिनांक 17 डिसेंबर 2021 राजी सिंधुदुर्ग जिल्हयाच्या  दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

            शुक्रवार दिनांक 17 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 01.05 चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग येथे आगमन. दुपारी 01.15 वा. चिपी विमानतळ,सिंधुदुर्ग येथून कणकवली कडे प्रयाण. दुपारी 02.55 वा. कणकवली येथे आगामन व मुक्काम.

प्रतिक्रिया व्यक्त करा