You are currently viewing रविवारी शरद पवार साधणार संवाद

रविवारी शरद पवार साधणार संवाद

सावंतवाडी

रविवार दिनांक 12 डिसेंबर 2021 रोजी सकाळी ठीक 11,ते 1 वेळेत  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षाध्यक्ष आदरणीय पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व्हर्चुअल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पवार साहेब मार्गदर्शन करणार आहेत. तसेच सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व उद्योग व व्यापार विभागा मार्फत श्री समर्थ कृपा निवास हॉल माठेवाडा सावंतवाडी येथे केक कापुन वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केले आहे.

या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष अमित सामंत साहेब तसेच माजी राज्यमंत्री प्रवीण भाई भोसले उपस्थित राहणार आहेत

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − two =