देवगड जामसंडे नगरपंचायत निवडणूक प्रचार कार्यालयाचे आमदार नितेश राणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत फित कापून उद्घाटन करताना करण्यात आले. या वेळी कणकवली नगराध्यक्ष निवडणूक निरीक्षक श्री.समीर नलावडे, माजी आमदार अजित गोगटे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष श्री.राजन तेली, संघटन मंत्री श्री.शैलेंद्र दळवी, श्री.जयदेव कदम, श्री. बाळा खडपे, श्री. प्रकाश राणे, श्री. संतोष किंजवडेकर, श्री. संदीप साटम, सौ. सावी लोके, सौ. प्रियांका साळसकर, श्री. योगेश चांदोसकर, श्री. योगेश पाटकर, श्री. न्यानेशवर खवळे सर्व नगसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

देवगड जामसंडे नगरपंचायत निवडणूक प्रचार कार्यालयाचे आम. नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन
- Post published:डिसेंबर 4, 2021
- Post category:देवगड / बातम्या / राजकीय / विशेष
- Post comments:0 Comments