जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका, कवयित्री अख्तर पठाण यांची काव्यरचना
*ही प्रीत माझी अबोल अशी*
*सख्या तुज़ला मी सांगू कशी*
*राजसा तुझविण मी जशी*
*बघ ना जाहली रे वेडीपिशी*
*मी तुझीच प्रेमदिवानी अशी*
*सांग तुला मी विसरू कशी*
*स्वप्नी तू माझ्या येशी*
*दूर देशी तू मज़ नेशी*
*तू असा कसा परदेशी*
*कि आहे तू दरवेशी*
*भेट झाली एक जराशी*
*ती जपली मी उराशी*
*मजविण आहे तू उपाशी*
*मी कसे खाऊ रे तुपाशी*
*तू ये परत फिरूनी दाराशी*
*तिच मजला काबा काशी*
✍🏻 *अख़्तर पठाण*
*(नासिक रोड)*
*मो. 9420095259*
अक्सर अख्तर बहोत अच्छा लिखती हो .
खूप सुंदर