You are currently viewing जिल्हा बँक निवडणुकीसाठी प्रकाश मोर्य यांचा उमेदवारी अर्ज दाखल..

जिल्हा बँक निवडणुकीसाठी प्रकाश मोर्य यांचा उमेदवारी अर्ज दाखल..

कुडाळ

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी भाजप प्रणित पॅनल कडून प्रकाश मोर्ये यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी सौ.वंदना खरमाळे यांच्याकडे दाखल केला.
यावेळी सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक श्री.भा.के. वारंग,श्री.मोहन सावंत श्री.दीपक नारकर,दुकानवाड सोसायटी चेरमन श्री.वसंत दळवी,माणगाव सोसायटी चेअरमन श्री.गावडे,श्री.बंड्या सावंत,श्री.भितये गुरुजी,श्री.प्रसाद मोर्ये श्री.राजा धुरी,श्री.प्रवीण मोर्ये, श्री,दिलीप राऊळ, यावेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा