You are currently viewing तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

महाराष्ट्र आरोग्य सेवा गट क पदांसाठीचा निकाल आपण खालील लिंक वर क्लिक करून आपला रोल नंबर टाकून सर्च करू शकता

https://groupc.arogyabharti2021.in/Home/Result

👆 *काही पदांचे निकाल राखून ठेवले आहेत त्याच सोबत काही केंद्रावरील काही पदांसाठी पुनर्परीक्षा असेल याची नोंद घ्यावी. सदर सूचना वेबसाईटवर सुद्धा प्रदर्शित केली आहे.*

🙏सत्यवान यशवंत रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे
( *शिक्षण: B.COM, M.COM, M.A (HINDI), LLB, PGDHRM, PGDLL & IL, PGDT*)

प्रतिक्रिया व्यक्त करा