सावंतवाडी
संदीप कुडतरकर यांची मानवअधिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट यात सिंधुदुर्ग जिल्हा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे नियुक्ती पत्र ट्रस्ट चे राष्ट्रीय अध्यक्ष किशन गोयल यांचे मार्फत दिनांक १८ सप्टेंबर रोजी पाठवण्यात आलेले आहे.
ट्रस्ट ला हा विश्वास आहे की संदीप कुडतरकर ट्रस्ट च्या प्रती समर्पित भावनेने आपले कर्तव्याचे पालन करतील.
मानव अधिकाराचे प्रसार प्रचार आणि भारतीय संविधान यांची रक्षा करतील असे त्या पत्रात नमूद केले आहे.
तसेच हे नियुक्ती पत्र हे एका वर्ष पर्यंत वैध्य आहे.