You are currently viewing नेत्र तपासणीसाठी सावंतवाडीत उपलब्ध असणार गोव्यातील सुप्रसिद्ध नेत्र तज्ञ डॉ.अश्विन डिसोझा

नेत्र तपासणीसाठी सावंतवाडीत उपलब्ध असणार गोव्यातील सुप्रसिद्ध नेत्र तज्ञ डॉ.अश्विन डिसोझा

दर मंगळवारी मुक्ता ऑप्टिशियन्स येथे होणार तपासणी

बदलत्या जीवन शैलीमध्ये मोबाईल, कॉम्प्युटर आदींच्या अतिरिक्त वापर व डायबिटीस सारखे उद्भवलेले रोग यामुळे डोळयांच्या अनेक समस्या उत्पन्न होत असतात. सावंतवाडी शहरात कमतरता जाणवते ती डोळ्यांच्या विकारांवर उत्तमोत्तम उपाय करणाऱ्या नेत्ररोग तज्ज्ञांची….
मुक्ता ऑप्टिशियन्सच्या सौजन्याने सावंतवाडीत गवळी तिठा येथील डॉ.बाड क्लिनिकच्या जवळ मुक्ता ऑप्टिशियन्सने गोव्यातील सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ.अश्विन डिसोझा, MBBS, MS, Ophthalmology, MRCSEd Ophth, Advance Phaco cataract, surgeon, Ophthalmologist
यांना दर मंगळवारी सावंतवाडीत तपासणीसाठी आणत शहरवासीयांची सुयोग्य सोय केली आहे.
नेत्र तपासणीसाठी डॉ.अश्विन डिसोझा हे दर मंगळवारी दुपारी 2.00 ते 4.00 या वेळेत उपलब्ध असतील.
नाव नोंदणीसाठी पुढील नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन मुक्ता ऑप्टिशियन्स तर्फे करण्यात आले आहे.
संपर्कासाठी फोन :
☎️9404225735
पत्ता:
मुक्ता ऑप्टिशियन्स
डॉ.बाड क्लिनिक जवळ, गवळी तिठा, सावंतवाडी 416510

प्रतिक्रिया व्यक्त करा