You are currently viewing आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत माळगाव हुमरोसवाडी रस्त्याचे भूमिपूजन

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत माळगाव हुमरोसवाडी रस्त्याचे भूमिपूजन

*बिळवस शिवसेना शाखा नामफलकाचे अनावरण*

 

माळगाव हुमरोसवाडी रस्त्यासाठी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून पुरहानी योजनेंतर्गत १० लाख रु. निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचे भूमिपूजन आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर बिळवस येथील शिवसेना शाखा नामफलकाचे अनावरण आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माळगाव येथे युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम, युवासेना उपतालुका प्रमुख अमित भोगले, पराग नार्वेकर, किरण प्रभू, गुरु परब, किशोर कासले, अमित परब, मंगेश परब, अनिल परब, पांडुरंग परब

बिळवस येथे विभाग प्रमुख राजेश गावकर, शाखाप्रमुख रामचंद्र पालव, राहुल सावंत, उपशाखा प्रमुख रमेश फणसे, हेमंत पालव, कुणाल पालव, आदित्य सावंत, सूर्यकांत पालव, अशोक पालव, भावेश पालव, चेतन पालव, महेश फणसे, महादेव पालव, मोहन पालव, श्रीकृष्ण रेडकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − thirteen =